पोस्ट्स

धाराशिव, तुळजापूर व नळदुर्ग शहरांसाठी रू. ३८३ कोटी मंजूर - आ.राणाजगजितसिंह पाटील

इमेज
धाराशिव, तुळजापूर व नळदुर्ग शहरांसाठी रू. ३८३ कोटी मंजूर - आ.राणाजगजितसिंह पाटील   शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था व वाढीव वस्यांतामध्ये रस्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव ,  कळंब ,  वाशी ,  तुळजापूर व नळदुर्ग शहरातील रस्ते विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित मुख्याधिकारी यांना दिल्या होत्या. तसेच दि. १६ एप्रिल रोजी धाराशिव येथे व दि. २९ एप्रिल रोजी कळंब येथे पत्रकार परिषद घेवून याबाबतची माहिती दिली होती. नगर विकास विभागाच्या आज झालेल्या बैठकीत धाराशिव ,  तुळजापूर व नळदुर्ग शहरातील ३७९ कोटी रुपयांच्या रस्ते व नाली कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मंजूरी देण्यात आली आल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी  दिली आहे.   धाराशिव शहरातील रस्ते व नाली बांधकामासाठी रु. १५४ कोटी चा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याचप्रमाणे तुळजापूर शहराचा रु.१७३ कोटीचा व नळदुर्ग शहराचा रु.१०४ कोटींचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला होता. सद...

दुचाकी वाहनांसाठी MH25AZ ही नवीन मालिका सुरूपसंतीचा क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दुचाकी वाहनांसाठी MH25AZ ही नवीन मालिका सुरू पसंतीचा क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन   उस्मानाबाद,दि,17(जिमाका):-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी MH25AZ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.                 वाहनांची नविन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याचवेळा नागरीकांनाही याचा त्रास होतो. नागरीकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या वाह...